पंढरपूर प्रतिनिधी :-पंढरपूर तालुक्यातील पुळुज येथे शहीद जवान पी.एस.आय.धनाजी व्हनमाने यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले याप्रसंगी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
यावेळी उपस्थित विठ्ठलचे माजी संचालक राजाराम बाबर, भीमाचे संचालक बापू गावडे, पं स सदस्य मोहन खरात, सर्जेराव होनमाने, विकास होनमाने, सरपंच शिवाजी शेंडगे, पांडुरंग ताठे, दत्ता पांढरे,आब्बास तय्यब मुलाणी आदी मान्यवर व ग्रामस्थ पुळुज यावेळी उपस्थित होते.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.