शंकरराव कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन.

 


डॉ.यशवंत कुलकर्णी यांना पितृशोक

सोलापूर // रेधी 

श्रीपुर ता.माळशिरस नगर श्री पांडुरंग कमिशन कारखाना कार्यकारी अधिकारी डॉ. आयुष कुलकर्णी बाल पिताश्री व शनिलीना, शिराळा प्रकरण नटोली गाचे सुपुत्र शंकरराव विठ्ठल कुलकर्णी शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी रात्री .3. वाजता5 वृद्धापाक निवारण. ते 73 वर्षे आहेत. 


१ जन्म १ 1947 1947 1947 रोजी नाटोली येथे जन्मला. शिराळा परिसर नातोली गाव ते सुपुत्र. नाटोली ज्ञात सर्व प्रेस पूर्ण काका सांगत असत. श्री दत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, श्री दत्त सहकारी दूध उत्पाद संस्था, मृणाल इंडस्ट्रीज शिराळा, मृणाल इग्रोग फॉर्म शिरालाचे ते संस्थापक. 


शेती आणि दुग्ध व्यवसायाची आवड असलेल्या शंकररावांनी वारणा खोऱ्यामध्ये अनेक संस्थांची निर्मिती करून सन 1975 पासून सहकार क्षेत्रामध्ये चांगला आदर्श निर्माण केला होता. भारदस्त शरीरयष्टी असणाऱ्या काकांचे राहणीमान अतिशय साधेपणाचे होते. अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा कादंबरी मधील विष्णुपंत कुलकर्णी या पात्राच्या पिढीचे ते वारस होते. सर्वसामान्य शेतकरी आणि  सहकाऱ्यांना कायम मदतीचा हात केल्याने सर्वांना काकां विषयी आदर आणि आपुलकी होती. वृद्धापकाळाने शुक्रवार 21 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात एक मुलगा यशवंत, दोन विवाहीत मुली,  सून  आणि सहा नातवंडे  असा परिवार आहे. घरामध्ये त्यांना सर्व जण भाऊ म्हणत त्यामुळे नाटोलीकरांचे काका आणि श्रीपूरकरांचे भाऊ गेल्यामुळे कुलकर्णी परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे . सोशल मीडिया वरती ही दुःखाची बातमी समजताच सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. सकाळी दहा वाजता श्रीपूर येथील स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget