राष्ट्रवादी काँग्रेस युवती तालुका अध्यक्षापदी सौ. किर्ती मोरे तर शहराध्यक्षापदी डॉ.अमृता मेनकुदळे यांना निवड

 



 पंढरपूर प्रतिनिधी :-राष्ट्रवादी काँग्रेस युवती पंढरपूर तालूका अध्यक्षापदी सौ.किर्ती रामचंद्र मोरे यांची तर डॉ. कु. अमृता अनिल मेनकुदळे यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पंढरपूर शहर अध्यक्षापदी निवड करण्यात आली आहे. 

 यावेळी निवडीचे पत्र देताना मा. आ.भारत (नाना) भालके, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्षा कु. श्रीया किरण भोसले,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष सुधीर (आबा)भोसले,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष सुनील डोके सर , पंढरपूर माजी नगरसेवक बालाजी मलपे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget