ग्रामीण मध्ये बुधवारी 394 रूग्णांनाची पडली भर तर आत्तापर्यंत एकूण ९९५५ रुग्ण झाले बरे



सोलापूर प्रतिनीधी :- दि.9 सप्टेंबर बुधवारी मिळालेल्या माहिती नुसार 8 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण, नगर पालिका क्षेत्र या भागातील व महानगर पालिका क्षेत्र वगळून एकूण 119371 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे यामध्ये 119222 जणांचा अहवाल प्राप्त झाले आहेत तर आज पॉझिटिव्ह रुग्ण हे 394 आढळले असून एकूण 104306 जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे आणि 149 जणांचा अहवाल प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे.



उपचारादरम्यान आजपर्यंत 439 जणांचा मृत्यू झाला आहे आणि कोरोना वर मात करून बरे होऊन आपल्या घरी 4522 रुग्ण गेलेले आहेत आणि रुग्णालयात दाखल असलेले बधितांची संख्या 9955 आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.




Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget