माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांना पद्मभूषण पुरस्कार द्यावा.... नितीन काळे



पंढरपूर तालुक्यातुन मागणीला जोरदार पाठिंबा मिळत आहे


सोलापूर // प्रतिनिधी

महाराष्ट्रातील एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व नेते आदरणीय कैलासवासी सुधाकरपंत मालक परिचारक महामंडळाचे माजी अध्यक्ष व ज्यांनी पंढरपूर तालुक्याचे पंचवीस वर्षे आमदार म्हणून जनतेची सेवा केली ज्यांना या सोलापूर जिल्ह्याचे ऋषितुल्य व्यक्तिमत्व व महाराष्ट्राचे संयमी नेतृत्व म्हणून ओळखले जातात ते सुधाकरपंत परिचारक यांचे सहकारातील अतुलनीय योगदान संपूर्ण राज्याला माहिती आहे हे लक्षात घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कार द्यावा अशी मागणी समाजसेवक व पत्रकार नितीन काळे यांनी केली सहकारातील संत म्हणून सगळे जण त्यांना ओळखत असतात व आपण पंढरपुरातील सर्वांनी मिळून मागणीचा पाठपुरावा केला पाहिजे असेही नितीन काळे यांनी सांगितले आदरणीय मोठ्या मालकांचा सन्मान हा फक्त पंढरपुरचाच नसून संपूर्ण महाराष्ट्राचाआहे असे मत समाजसेवक नितीन काळे यांनी मांडला.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget