बीड/ चकलांबा:बीड जिल्ह्यातील चकलांबा येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय सेलूची शितल तवले या विद्यार्थिनीने शेतीविषयक शेतकरयांना मार्गदर्शन केले.
शितल यांनी कृषि कार्यानुभव RAWE 2020-21 प्रकल्पांतर्गत पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया कशी करावी ? फायदे ,तोटे व अनेक जीवामृत प्रक्रिया ,चारा प्रक्रिया, शेतकऱ्यांना पीक कर्ज बद्दल माहिती ,बँक पीक कर्ज विषयी माहिती, जनावरांना लसीकरण, ठिबक सिंचनाचा वापर ,बोंड आळी मार्गदर्शनासाठी वेगळ्या विषयावर प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना ZERO ENARGY CHAMBERS ,ENAM APP, VNMKV APP. यांची माहिती करुन दिली.
यावेळी बाबासाहेब गाढे,भागवत फाटक, किसन गाढे, योगेश फाटक, रावसाहेब नागरे, गोविंद फाटक, गणेश गाढे, नितीन गाढे, रामा केकान बाबासाहेब फाटक आदी उपस्थित होते. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य एस एस राऊत सर कार्यक्रम अधिकारी लिपने सर, लंगुटे सर ,डॉ. काझी सर, डॉ. पुराणिक सर ,.घालगिर मॅडम, चव्हाण सर, ढोकार सर करंजे सर, वाहेकर सर, डॉ.श्रीमती देशविना मॅडम डॉ.सुरवसे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन ठरले.



Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.