पुळुज येथील हॉटेल वनश्रीचे उद्योगपती सम्राट बाबा महाडिक यांच्या हस्ते थाटात उद्घाटन!



पंढरपूर // प्रतिनिधी 

पंढरपूर तालुक्यातील पुळूज उद्योगपती येथील शेंडगे बंधूनी उभारलेल्या हॉटेल वनश्रीच्या उद्घाटन समारंभ सांगली जिल्ह्याचे उद्योगपती सम्राट बाबा महाडिक व पुळुज विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन विनोद (भैया) महाडिक, उद्योगपती पवन भैय्या महाडिक, व्यासपिठावर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.


यावेळी पुळुजचे  सरपंच शिवाजी शेंडगे यांनी वनश्री नानासाहेब महाडीक यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी सरपंच शिवाजी शेंडगे हे भावुक झाले होते.


यावेळी पै.आण्णा शेंडगे,लिंगराज शेंडगे, प्रभाकर शेंडगे, भिवा शेंडगे, शिवाजी शेंडगे सरपंच पुळूज,महादेव शेंडगे, पंचायत समिती माजी सदस्य आबा देव पुजारी,शंकरगांव‌ सरपंच विष्णु म्हमाणे, द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक प्रमोद बाबर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मोहन खरात, प्रकाश खरात, विठ्ठलचे माजी संचालक,राजाराम बाबर, समाधान लोमटे,बंडु साहेब  शेख,झाकीर भाई मुलाणी, महेश कांबळे, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत होनकळस नवनाथ खरात अध्यक्ष पैलवान ग्रुप पंढरपूर तालूका, बंडु मुलाणी, शशिकांत माने,रवी देशमुख पत्रकार बंडु बाबर, सतिश बाबात आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग ताटे यांनी केले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget