श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचा 11व्या गळीत हंगाम शुभारंभ

 



सोलापूर  प्रतिनिधी:- श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचा लि.सहकार महर्षी गणपतराव साठे नगर,पडसाळी ता.माढा जि.सोलापुर 2020-21  11व्या गळीत हंगाम शुभारंभ  माजी आमदार, कारखान्याचे संस्थापक चेअरमन आदरणीय ॲड. धनाजीराव साठे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.आणि चेअरमन साहेबांनी शेतकऱ्यांच्या ऊसाला 2200 प्रतिटन एफ.आर.पी. देण्याचे व कर्मचाऱ्यांना पगार वाढ करण्याचे अभिवचन दिले 




 यावेळी कारखान्याचे संचालक मा दादासाहेब साठे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा.शिरीष आण्णा पाटील, बी.डी.पाटील(बप्पा),  माढा नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष  मा.राहुल लंकेश्र्वर,मा.वेदांत(भैय्यासाहेब)साठे, संचालक मा.हरिभाऊ खताळ,मा.भालचंद्र पाटील,मा.गणपत आबा माने,मा.ज्ञानदेव उबाळे,मा.रोहिदास कदम,मा.भारत नाना पाटील,मा.दिपक देशमुख,मा.अरुण लटके,मा.विठ्ठल शिंदे,मा.सुधीर पाटील,मा राहुल पाटील,मा.बाळु व्यवहारे, मा.पुंडलिक साळवे,मा.शिवाजी पाटील,मा.आजिनाथ माळी,मा.संजय इंगळे,व कारखान्याचे md मा.बाळासाहेब पवार , माढा शहर तंटामुक्त माजी अध्यक्ष मा. चंद्रकांत कांबळे,मा शिवाजी माने, मा.निलेश बंडगर, मा.रविंद्र कथले, मा.उत्तम रणदिवे,शेतकरी सभासद वाहन मालक व कर्मचारीवर्ग उपस्थित होता.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget