पुणे पदवीधर मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यासाठी संयोजक म्हणून शशिकांत चव्हाण यांची निवड



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

पुणे पदवीधर विधान परिषद मतदार संघाची लवकरच निवडणूक लागणार असून यामध्ये पुणे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या पाच जिल्ह्यातून विधान  परिषदेसाठी पदवीधर मतदार संघातून निवड केली जाते सदरच्या निवडणुकीची तयारी म्हणून सोलापूर जिल्ह्यासाठी संयोजक म्हणून शशिकांत चव्हाण यांची निवड भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आज जाहीर केली आहे. शशिकांत चव्हाण यांनी  अखिल भारतीय विद्यार्थी विद्यार्थी परिषद, भारतीय जनता युवा मोर्चा , भारतीय जनता पार्टी शहर  व  तालुकाध्यक्ष , सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष  आतापर्यंत  यांनी जबाबदाऱ्या  स्वीकारल्या यांना पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या नियोजन अनुभव असल्याने त्याचबरोबर कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये नागठान विधानसभा मतदार संघाचे संयोजक म्हणून काम केल्याचा अनुभव, भारतीय जनता पार्टीचे ग्राउंड लेव्हल वरती काम करणारे अनुभवी कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं अनेक निवडणुकीचा नियोजनामध्ये उल्लेखनीय काम असल्याने त्यांना येणाऱ्या पदवीधर मतदार संघाच्या नियोजनासाठी  सोलापूर जिल्हा संयोजक म्हणून निवड करण्यात आली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget