बाराबलुतेदारांना व्यवसायासाठी भूखंडमधून जागा उपलब्ध करून द्यावी:- शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे




पंढरपूर // प्रतिनिधी 

छत्रपती शाहू महाराजांनी बारा बलुतेदारांना राज्यभर प्रत्येक गावात उद्योगासाठी व राहण्यासाठी जागा दिल्या होत्या.आज सुतारवाडा, राजवाडा,चांभारवाडा,मांगवाडा, लोहारवाडा,शिंपीवाडा,गुरववाडा,कुंभारवाडा,धोबीवाडा,सोनारवाडा, कासार,तांबट,गल्ली असे राज्यभर नावारूपाला आहेत.परंतु आज व्यवसायाला जागा नसल्याने शासनाने भूखंड देणे आवश्यक आहे ज्यामुळे बाराबलुतेदार विकास काम साधू शकतील.कुशल कौशल्य विकास म्हणजे काय देशाच्या सामाजिक सांस्कृतिक कलेच्या माध्यमातून उपजीविका रचनेतून कुशल कार्य करत राहणाऱ्या हातांना आदपवा कलेतील साधेल कामाच्या सवयीतून सातत्याच्या कर्माने कुशल कौशल्यातून पैलूंना जालना घडवतो सुक्षमा औजारांच्या तत्रांपासून साकार होणारे काम नसानसात भिडते आणि त्याची स्फूर्ती मेंदूच्या एका कप्प्यात विकसित होते तेथून विश्वकर्माचा यांना पारंपारिक संस्कृतीच्या कार्यातून कलेचा अविष्कार प्राप्त होतो तो असाच नाही प्राप्त होत त्यासाठी परंपरागत पिढ्यानपिढ्या कार्याच्या बोगदा ना तुंन जिकला हस्तकला होते कुशल कौशल्याचा कर्म करता कारागीर होतो,त्या कामातून मिळालेल्या मोबदल्यात उदरनिर्वाह करतो त्याला विश्वकरमी बलुतेदार आलुतेदार कारागीर वर्ग म्हणून संबोधले गेले त्यांचे रूपांतर पारंपरिक वैचारिक बांधतील ह्या वर्गांना कौशल्य निहाय कामानुसार जातीचे स्वरूप निर्माण झाले ते उदरनिर्वाहच्या कर्माकडेदात सातत्याने आपल्या कार्यकुशलतेने प्राविण्य प्राप्त करत असलेल्या उद्योगाचे दावेदार झालेत वास्तविक बलुतेदारांना शासनाने त्यांना.सांस्कृतिक आधार वर सरळ त्यांच्या क्षेत्राशी च सग्न कारागीर जातींना निरीक्षणा मार्फत मुलाखतीतून कुशल कारागीर म्हणून कौशल्य कारागीर म्हणून कौशल्य निरक्षानामार्फत,प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे,तसे पाहिले तर गाव निहाय फिरून गरजेच्या वस्तू तयार करून पुरवणारे अठरापगड जातीचे आलुतेदार मुळात हे कुशल्य आहेत.यांच्याबरोबर देशाच्या विकासमत विश्वकर्माय बलुतेदार शेती,कारखाने इन्फरट्रॅक्टर ह्या क्षेत्रात हाच वर्ग कार्यरत होता आजही आहे कारण तो कुशल आहे.आपल्या कर्मत गुरफटलेला असल्यामुळे ते शिक्षण स्पर्धेत तगधरू शकले नसल्याने आर्थिक सक्षम होऊ शकले नाहीत.  उद्योग मायको इंट्रेस्टमधुन मोठ्या इंडस्ट्रीजपर्यंत हा हा कारागीर वर्ग कार्यरत असल्याने ते देशाच्या विकासात कब्जा बनले आहेत. ह्या वर्गांना कोणी वाली नव्हते, प्रतिनिधी नव्हते,परंतु,जाणता राजा शिवरायांनी बारा बलुतेदार व आठरा आलोदार ते दारांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली.त्यांना उद्योजक का मुळे मोठे उद्योजक प्रगती करू शकतात हे जाणून त्याकाळी शिवाजी महाराजांनी ह्या वर्गांचा उद्धार केला मात्र दुर्दैव असे,हे की कष्टकरी वर्ग असल्याने त्यांचे सामाजिक शैक्षणिक उद्योजक व आर्थिक प्राप्तीसाठी त्याकाळात दुर्दैवी राहिले देशांतर्गत स्वातंत्र्यानंतर समाज रत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज,क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले, यांना ग्रामस्थ मानत होते वंचित बहुजनना समतेच्या नाऱ्यातून कायदा मंत्री असताना भारताच्या लोकशाही घटनेत इतर मागास जातीच्या गटात सामील करून 340च्या कलमान्वये आरक्षण दिले सरदार वल्लभाई पटेल,यांनी व सर्वांनी आरक्षणाला विरोध केला, तेव्हा,महामानव क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला.पटेलांना दिला तेव्हा,नाममात्र आरक्षण देण्याचे षड्यंत्र शोधले पुढे इंदिरा गांधी,व्ही.पी.सिंग यांनी. आरक्षणाला मजबुती देण्याचे काम केले तेथून दिलासा मिळत शिक्षण नोकरी करायला मिळत परंतु स्पर्धेच्या तांत्रिक युगात पदवीधरांनी उद्योग बळकावून बलुतेदारांतील मूळ कुशल कारागिरांना कामच शिल्लक ठेवले नाही हे वास्तव आहे.आलुतेदारांची अवस्था अतिशय गंभीर आहे त्यांना मिळणारे खादी उद्योगाचे कर्ज धंदा करण्यात आले मुद्रा लोन मारगीत शिवाय मिळत नाही. पंतप्रधान योजनेतील कर्ज बँकेचे कर्मचारी नातेवाईकांना किंवा दहा टक्के वारी देताना उदरनिर्वाहासाठी काम मिळत नाही,हातात पैसा नाही अपेक्षित बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत शासनाला देशात पात्रास कोटी कुशल-कौशल्ये हवे आहे,हे कामें शक्य होईल असे शिवस्वराज्य युवा महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget