वृत्तसंस्था // प्रतिनिधी
भाजपा युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुप च्या वतीने महर्षी वाल्मिक जयंती साजरी करण्यात आली महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन वृक्षमित्र बिल्डर दत्तात्रय बागल यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास युवा नेते गणेश बागल, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विदुल अधटराव, आदम बागवान, चांगदेव खरात, रवी ननवरे, अविनाश जक्कल,विशाल {बाबू} धोत्रे, सचिन जोशी, विश्वास निंबाळकर, मोहन देवमारे, विजय दहीवडे, निलेश (गोलू) लकेरी, रोहन जाधव, सुरज बनकर, सतीश सासवडकर, कुणाल कोरे, करण लकेरी, प्रथमेश कदम,श्याम वाघमोडे आदिने परिश्रम घेतले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.