वृत्तसंस्था // प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या मोहोळ तालुका अध्यक्षपदी सुनील (दादा)चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. खा.धनंजय महाडिक व विश्वराज (भैय्या) महाडिक यांच्या शुभहस्ते यथोचित सन्मान करण्यात आला व सोपविलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी महाडिक यांनी चव्हाण यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन सतिश जगताप, संचालक मा. बिभीषण आप्पा वाघ,बापूसौ चव्हाण, संजय यादव माणिक बाबर,संग्राम चव्हाण सर, दादासो शिंदे, अनिल गवळी,राजू बाबर, भारत पाटील, पंकज चव्हाण,झाकीर मुलाणी, बंडू शेख, लक्ष्मण किलमिशे, दासू डोंगरे,हिंमतराव पाटील,नितीन सोनटक्के सर सावळेश्वर,बालाजी चव्हाण, बाळासाहेब सोनटक्के, भाऊराव सोनटक्के,रघुनाथ पुदे नानासाहेब हजारे,किसनराव जाधव, गणपत पुदे, खंडू कदम, अक्षय गायकवाड हरिभाऊ काकडे, भगवान बाबर, बंडू यादव, सुयभान भोसले व आदी उपस्थित होते.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.