भगीरथ (दादा) भालके यांना कोरोना मुक्त करा.

(कार्यकर्त्यांची विठ्ठल-रुक्मिणी मातेला साकडे)

 सोलापूर जिल्हा प्रतिनिधी:-विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक आमदार भारत (नाना) भालके यांचे सुपुत्र भगीरथ (दादा) भालके यांनी कोरोना आजारातून लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी व त्यांचे आरोग्य चांगल्या प्रकारे सुदृढ व्हावे यासाठी आज पंढरपूर येथील मंदिर परिसरामध्ये पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज पवित्र अश्या एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी मी च्या प्रतिकात्मक मूर्तींना दुग्धाभिषेक करून प्रार्थना करण्यात आली. 

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाष (दादा) भोसले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संदीप मांडवे, सुमित दादा शिंदे, विजय मोरे व असंख्य भारत नाना भालके व भगिरथ (दादा) भालके यांच्यावर प्रेम करणारे समस्त पंढरपुरातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget