पंढरपूर // प्रतिनिधी
शिवस्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेची आज पंढरपूर येथे मिटींग आयोजित करण्यात आली होती.या मिटींगमध्ये महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यातील जळगाव(खान्देश),अमरावती,धुळे,परांडा,सांगली,सोलापूर,मोहोळ,पंढरपूर, माढा,तालुक्यातील ग्रामीण दुष्काळ भागातील अनेक प्रश्न आणि महिला,युवती ,युवक,शिक्षक,वकील,पत्रकार, वृत्तविक्रेते,आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करणात आली. यावेळी शिवस्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे, विजयकुमार साठे,निलेश भुईटे अभिजीत चवरे,गणेश पवार,चैतन्य शिंदे,विशाल शिंदे,यांच्या अध्यक्षते खाली आपण जनसामान्यांचे अपंग मूकबधिर,शेतकरी,कष्टकरी,शेतमजुर,विद्यार्थी व विद्यार्थीनी बेरोजगारांना न्याय मिळवून दिला जाईल,सर्व प्रश्न सोडवले जातील.असे म्हणाले यावेळी शिव स्वराज्य युवा संघटनेच्या महाराष्ट्रातील मराठावाडा अध्यक्षापदी किसकींदा पांचाळ बीड,जळगाव (खान्देश)जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र किटे,जळगाव युवक जिल्हाध्यक्षपदी तसेच धुळे पिंपळनेर तालुकाध्यक्षपदी दुष्यंत पाटील,पिंपळनेर युवक तालुकाध्यक्ष पदी कल्पेश संजय देवरे पाटील,तुळजापूर शहराध्यक्षपदी अक्षय गौतम काळे,अंबेजोगाई शहराध्यक्षपदी माया जाधव,संभाजी नगर जिल्हाध्यक्षपदी दादाराव शामराव जाधव,तुळजापूर तालुकाध्यक्षपदी अभिषेक आवटे,पिंपळनेर साक्री युवक शहराध्यक्षपदी पंकज गांगुर्डे, पिंपळनेर साक्री युवक उपातालुकाध्यक्षपदी रवींद अहिरे, पिंपळनेर साक्री युवक उपाध्यक्षपदी सिध्दार्थ दाणी, बीड शहराध्यक्षापदी मनिषा जाधव उपाध्यक्षापदी दुर्गागायकवाड,सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी विकास सावंत,जिल्हाकार्यध्यपदी संदिप मुटकुळे,उत्तर सोलापूर तालुकाध्यक्षपदी गणेश माळी,पंढरपूर विभागीय जिल्हाउपाध्यक्ष रविराज मुटकुळे पंढरपूर तालुकाध्यक्ष पदी गणेश वाघमारे,मोहोळ
तालुकाध्यक्षपदी मंगलाताई गवळी,
पंढरपूर शहराध्यक्ष किरण शिंदे,युवक शहराध्यक्षपदी अजय गुंड,विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्षपदी रोहित लिंगे,
युवक तालुकाध्यक्षपदी रोहन विजय नरसाळे,विद्यार्थी पंढरपूर शहराध्यक्ष
पदी ओम महामुनी,मोहोळ उपध्यक्षापदी प्रभावती पुजारी, उपध्यक्षपदी चकवर्ती पुजारी,वाहतुक तालुकाध्यक्षपदी आकाश सदाशिव महानवर,युवक तालुकार्याध्याक्षपदी सौरभ बागल,उपातालुकाध्यक्ष वैभव जगदाळे,सांऊड सिस्टिमअसोसिएशन पंढरपूरतालुकाध्यक्षपदी अभिजीत लिंगे,यांची एकमतानी निवड करण्यात आली.यावेळी निवडचे पत्र देताना
शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे,यांच्या आदेशखालील पुढील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.यावेळी शिवस्वराज्य युवा महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.रमेश लवंगे,नारायण सुरळीत,अकिल सैय्यद,युवराज राजगूरे,राजू
सैय्यद,सुरेश कुंभार,सूपडू चौधरी,
श्रावण निकम, ईश्वर सावळे,सोहम शिंदे,औकार क्षीरसागर,इत्यादी उपस्थित होते..

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.