सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गणेश दादा पाटील यांचा आज विठ्ठल हॉस्पिटल येथे सत्कार संपन्न.




सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी युवक च्या अध्यक्षपदी श्री गणेश (दादा) पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष युवराज दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी  पंढरपूर तालुका अध्यक्ष दीपक पवार शहराध्यक्ष सुधीर भोसले युवक शहराध्यक्ष संदीप मांडवे शहर उपाध्यक्ष गिरीश चाकोते विजय काळे जि प सदस्य अतुल खरात कोबीशी जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा माळी मल्हारी पवार रणजीत पाटील दत्ता माने मा अल्पसंख्यांक शहराध्यक्ष रशीद भाई शेख संकेत ढवळे मनोज आदलिंगे सुजित गायकवाड ओबीसी महिला  जिल्हाध्यक्ष साधना राऊत महिला तालुकाध्यक्ष अनिता पवार महिला शहराध्यक्ष संगीता माने  युवती जिल्हाध्यक्ष श्रिया भोसले चारुशीला कुलकर्णी व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget