आ. भारतनाना भालके यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी दामाजी कारखान्यावर शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे

 


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारतनाना भालके यांचे शुक्रवार दि।२७/११/२०२० रोजी दुःखद निधन झाले आहे। त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी मंगळवार दि।१/१२/२०२० रोजी सकाळी ११।०० वाजता कारखाना कार्यस्थळावर शोकसभेचे आयोजन केले आहे। तरी तालुक्यातील निरनिराळया संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, सभासद, कारखान्याकडील सिझन कामाचे कंत्राटदार, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार, कर्मचारी बंधु यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन श्री।समाधान आवताडे यांनी केले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget