पंढरपूर नगरपरिषद वतीने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी



पंढरपूर प्रतिनिधी:- पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

 यावेळी उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, मुख्याधिकारी  अनिकेत मानोरकर, पक्ष नेते गुरुदास  अभ्यंकर उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर, बांधकाम समिती सभापती  विक्रम शिरसट, डी राज सर्वगोड,कृष्णा वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते अमोल डोके, नवनाथ रानगट, निलेश आंबरे, धनंजय मिसाळ हे उपस्थित होते

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget