सोलापूर प्रतिनिधी:पंढरपुरामध्ये आज शिवक्रांती युवा संघटना तर्फे नायब तहसीलदारांना रेशन दुकानदारांच्या मनमानी कारभाराबाबत वरील विषयास अनुसरून रेशन दुकानदार गोरगरीब जनतेला रेशन कार्ड प्रमाणे माल देत नाहीत व व छापील पावती सुद्धा देत नाहीत दारिद्र रेषेखालील जनतेला जिथे सात किलोच्या पुढे माळ दिला जातो तिथे त्यांना मालक कमी दिला जातो व त्यांना तुमचा मालक एवढाच आहे असे सांगण्यात येते व ऑनलाईन झाल्यामुळे काही कार्डधारकांना तर मालक मिळत नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून निवेदन देण्यात आले तसे न झाल्यास त्याच्या आठ दिवसात अमरण उपोषण करण्यात येईल उपस्थित शिवक्रांती युवा संघटन संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे शहर संघटक मंगेश श्रीखंडे शहर प्रसिद्धीप्रमुख रंजीत सावंत शहर उपाध्यक्ष विकी काळे माऊली काळे ऋषी अदापुरे हे उपस्थित होते

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.