(नवयुवकांचा अतिशय स्तुत्य उपक्रम:अभिजित पाटील)
राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार मा. रोहित (दादा) पवार यांचे समर्थक कार्यकर्ते असलेले पंढरपूर येथील राष्ट्रवादीचे युवा नेते हे मा गणेशजी बनसोडे यांनी "रोहित पर्व" या नवीन 2021 सालच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आज DVP उद्योगसमूहाचे चेअरमन, श्री अभिजीत (आबा) धनंजय पाटील यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले.
यावेळी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक माणिक बाबर, रणजित भोसले, सचिन खरात, किशोर ननवरे, मधुसूदन जाधव, अक्षय होळकर, धैर्यशील सालविठ्ठल, माऊली पवार, समाधान बनकर नितीनसो सरडे याबरोबरच बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.