शहरातील विस्थापित नगर येथील गोरगरीब नागरिकांवर अन्याय; मनसेने दिला धीर



पंढरपूर // प्रतिनिधी 

पंढरपूर शहरातील विस्थापित नगर येथील गोरगरीब नागरिकांची घरे नगरपालिकेने कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता उद्धवस्त करुन तेथील नागरिकांवर मोठा अन्याय केला असून पंढरपूर शहरातील विस्थापित नगर येथे पूर्वीपासून तेथील लोकवस्तीत हे नागरिक राहत असताना हातावरचे पोट असलेल्या गोरगरीब जनतेचे हजारो रुपयांचे नुकसान केले आहे याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस, शाडो सहकारमंत्री दिलीप(बापू) धोत्रे यांनी त्या भागातील सर्व विस्थापित लोकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतले व त्यांना धीर दिला.

यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, उपाध्यक्ष महेश पवार, प्रताप भोसले, प्रथमेश पवार, वैभव इंगोले इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget