श्री संत रोहिदास महाराजांची पुण्यतिथी खर्डी येथे अत्यंत साधेपणाने साजरी.



(प्रणव दादा परिचारक यांनी केले अभिवादन)


सोलापूर // प्रतिनिधी

आज खर्डी येथे संत रोहिदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी समाज बांधव उपस्थित होते.

चर्मकार समाजाचे आराध्य दैवत श्री संत रोहिदास महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे, श्री संत रोहिदास महाराजांची पुण्यतिथी अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली खर्डी चे उपसरपंच प्रणव दादा परिचारक यांच्या हस्ते श्री संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी प्रणव दादा परिचारक मुकुंद काका परिचारक व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget