सांगोला // प्रतिनिधी
येथील फॅबटेक इंजिनीरिंग कॉलेज व ऍक्रोस द ग्लोब (एटीजी) या जागतिक दर्जाच्या कंपनीचा सन २०२१-२२ या वर्षाकरिता डिग्री व डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी ट्रेनिंग, इंटरशिप व प्लेसमेंट साठी सामंजस्य करार झाला असल्याची माहिती कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांनी दिली आहे.
डिजिटल इंडियाच्या माध्यमातून जागतिक दर्जाची योग्य अशी कौशल्य विकसित करण्यासाठी हा करार खूप उपयोगी ठरणार आहे. नवीन आय टी कंपनीमध्ये उपलब्ध असणाऱ्या रिक्त जागांसाठी लागणारी मनुष्यबळाची कौशल्य यामुळे विकसित होणार आहेत. या सामंजस्य करारामुळे फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना जगभरातील नामांकित कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.या विषयावर जागतिक पातळीवरच्या विविध तज्ञांनी ऑनलाईन वेबिनार दिलेले आहेत. अशा या जागतिक पातळीवरच्या करारामुळे फॅबटेकचे नाव जागतिक दर्जावर पोहोचले आहे त्यामुळे याचा फायदा कॉलेजमधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना होईल अशी माहिती टिपीओ अधिकारी डॉ साहेबगौडा यांनी दिली आहे.
या यशस्वी करारासाठी संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री. भाऊसाहेब रुपनर, कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. आर.बी.शेंडगे, पॉलीटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस, अकॅडमिक डीन टी. एन जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.
-

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.