( गरुडपुरण व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण)
वरुर जऊळका येथील प्रतिष्ठित नागरिक स्वर्गीय श्री रामकृष्ण ऊर्फ गजाननराव जी शेटे यांचे हृदयविकाराने दुःखद निधन झाले असून त्यांनी जीवनामध्ये धार्मिक, सामाजिक ,राजकीय, क्षेत्रामध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त केले होते त्यांच्या जाण्याने सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी हळहळ व्यक्त करीत असून शुद्ध क्रियेच्या निमित्त्याने परिसरातील मित्रमंडळींनी योग योगेश्वर संस्थान वरुर जऊळका ता अकोट जी अकोला येथे दि 23-12-2020 ते 30-12-2020 पर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन केलेले आहे तरी सर्व वारकरी मंडळींनी ज्ञानेश्वरी पारायण व किर्तन श्रवनाचा अवष्य लाभ घ्यावा हि नम्र विनंती
व्यासपीठ नेतृत्व: हभप रामदास महाराज जवंजाळ, हभप अवधूत महाराज पारसकर.सप्ताहातील कीर्तनकार: २३बुधवार हभप गजानन महाराज हिरुळकर( जैनपूर पिंपलोद), २४ गुरुवार हभप केशव महाराज मोरे (म्हैस्पूर), 25 शुक्रवार हभप शिवा महाराज बायस्कर (गाडेगाव),26 शनिवाए हभप विठ्ठल महाराज साबळे( शांतीवन अमृततीर्थ)
,27 रविवार हभप शालीकराम महाराज सुरडकर(बुलढाणा),28 सोमवार हभप कृष्ण महाराज बेलोकर(वाघुळ),29 मंगळवार हभप राजेंद्र महाराज वक्ते(पाळोदि),३० बुधवार सकाळी 9 ते 11वाजेपर्यंत हभप अरुण महाराज लांडे(पारस) काल्याचे कीर्तन राहील.
चोपदार; हभप श्री वामन म नारे, हभप श्री सुभाष म कावरे विणेकरी: श्रीकृष्ण म बाभुळकर.वारकरी संप्रदायतर्फे श्रद्धांजलीपर प्रवचन: खोले गुरुजी, रमेश म आवारे, श्रीधर म आवारे, विठ्ठल म साबळे, श्रीधर म पातोंड, उद्धव म कुलट, भानुदास म टाकळीकर ,प्रवीण म कुलट, अशोक म राजगुरू, शिवहरी म इस्तापे, संभाजी म नवले, अतुल म बोरोडे, रवींद्र म केंद्रे, विष्णू म गावंडे, सत्यपाल महाराज, दास्गिरी महाराज, मोहन म मेतकर
गायनाचार्य: पंढरीनाथ म आरु, प्रवीण म कुलट, ज्ञानेश्वर म पातोंड, नंदू म शिंदे, गजानन म येरोकर, गोपाल म नारे, शंकर म उमाळे, विठ्ठल म केंद्रे, सोपान म शेलार, माउली म मुंडे, कोंडीराम म नागरगोजे, संतोष म घुगे, सोपान म काळूसे, सुभाष म गावंडे, अरुण म गावंडे, मनोहर पा महोकर,वैभव म वसू, विष्णू म अवारे, विक्रम म शेटे, सोपान म शेटे, प्रवीण म टिंगरे, मंगेश म ठाकरे, बंडू पा गावंडे, सुभाष म वर्मा, भगवान म पवार, ओंकार म मास्कार, किशोर म लळे, विनोद म पवार, दिलीप म काळबागे. मृदंगाचार्य- निखिल म गोबरे, एकनाथ म पवार,विलास म कराड,अमोल म कुलट, सतीश म राजगुरू,श्रीधर म तळोकार, योगेश म नागरगोजे,श्रीराम म दुर्गे,अनंता म केंद्रे, मारोती म मुरकुटे,शाहु म नांगरे,माधव म आंधळे,वैभव म अस्वार,वैभव म चावरे,शाम म साबळे,
आयोजक: सोपान म उकर्डे, विक्रम म शेटे, विलास म कराड, पुरुषोत्तम म रौराळे,मोहन काळे, रवी शेटे, गजानन मोडक, किशोर बुटे
शोकाकुल; दीपक शेटे, गणेश महाराज शेटे व समस्त शेटे परिवार व मित्रपरिवार

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.