शेटे महाराजांचे वडील श्री गजानन राव शेटे यांना देवाज्ञा




वृत्तसंस्था // प्रतिनिधी  

वरुर जऊळका येथील प्रतीष्ठत नागरिक समाज सेवक श्री गजाननराव गुरुजी शेटे वरुड जवळका यांना देवाज्ञा झाली असून दिनांक 18-12-2020 ला दुपारी 11 वाजता अंत्यविधीचा कार्यक्रम ठरलेला आहे

गजाननराव शेटे हे 10वर्ष सरपंच असुन 5वर्ष पंचायत समिती सदस्य होतो व सहकार नेते 

दिपक शेटे,व गणेश शेटे हे दोन मुले असुन दोन मुली असा परिवार व वारकरी संप्रदायाचे पाईक होते

 शेटे परीवारावर शोककळा पसरली आहे

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget