फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नॅशनलएज्युकेशनल एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित




सोलापूर // प्रतिनिधी 

येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमधीलफॅबटेककॉलेज ऑफ इंजिनीअरिंग  या महाविद्यालयास  २०२० चानॅशनल एज्युकेशनल एक्सलन्स अँड कॉन्फरेन्स अवॉर्डस हाक्वालिटी एज्युकेशन अँड प्लेसमेंट करिता  देण्यात आला  आहे.

   ‘रिसर्च इंटेलिजिअन्स प्रालिबंगळुरू’ यांच्यातर्फ  ‘ताजवेस्ट एन्ड बंगळुरू’ या ठिकाणी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉरवींद्र शेंडगे यांना अवॉर्ड देऊन सन्मानित कण्यात आले  असल्याची  माहिती संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्रीसंजयअदाटे यांनी दिली आहेहा पुरस्कार जाहीर झाल्याबद्द्दलसंस्थेचे चेअरमन  मॅनेजिंग डायरेक्टर मा.श्रीभाऊसाहेबरुपनर यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉरवींद्र शेंडगे यांचेअभिनंदन केले.

    ‘नॅशनल एज्युकेशनल एक्सलन्स अवॉर्ड २०२०’ यामध्येदेशभरातील २५० हुन अधिक  महाविद्यालयेअनेकअकॅडमिक इन्स्टिटयूटतसेच शाळांनी आपला सहभागनोंदविला होता अशी माहिती प्राचार्य डॉ.  रवींद्र शेंडगे यांनीदिलीहा अवॉर्ड क्वालिटी एज्युकेशन अँड प्लेसमेंट करिता  तसेच महाविद्यालयांमध्ये असणाऱ्या सोयी सुविधा यामध्येमहाविद्यालयाचे इन्फ्रास्ट्रक्चरसुसज्ज्य लॅबइन्स्ट्रुमेंटकॉम्प्युटर लॅबवर्गखोल्यालायब्ररीसेमिनार हॉल तसेचयाठिकाणी असणारे अनुभवी प्राध्यापकवर्ग  याबाबींचीदाखल घेऊन जाहीर करण्यात आला आहेसांगोला सारख्याग्रामीण भागामध्ये असणारे हे महाविद्यालय  याठिकाणीविद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा हि महाविद्यालयाचीजमेची बाजू आहेसध्या कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन तास घेतले जात आहेततसेच यापुरस्काराचे सर्व श्रेय याठिकाणी ज्ञानदान करीत असलेल्यासर्व प्राध्यापकांना देण्यात येत आहेहा पुरस्कार जाहीरझाल्याबद्दल प्राचार्य डॉ.  रवींद्र शेंडगे  यांनी समाधान व्यक्तकेले आहे.

    डॉ.  रवींद्र शेंडगे यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन  मॅनेजिंगडायरेक्टर यांनी शाल  श्रीफळ  देऊन केला.यावेळी संस्थेचेकार्यकारी संचालक श्रीदिनेश रुपनर,  कॅम्पस डायरेक्टर श्रीसंजय अदाटेफार्मसीचे प्राचार्य डॉसंजय बैसपॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.शरद पवारस्टुडन्ट डीन प्राटीएनजगताप  यांनी देखील त्यांचे अभिनंदन केलेयावेळीअभियांत्रिकी,पॉलिटेक्निक  फार्मसी महाविद्यालयातील सर्वशिक्षक   शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget