सोलापूर // प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस तथा सहकार सेनेचे अध्यक्ष, माननीय दिलीप (बापू) धोत्रे यांच्या आंदोलनाला यश, लॉकडाऊन काळातील सर्वाना बजाज फायनान्स कर्ज परतफेड करण्यासाठी बजाज फायनान्स वाले कर्ज वसुलीसाठ जनतेला नाहक त्रास देत होते लॉकडॉऊन काळात गरीबांना रोजगार उपलब्ध नव्हता तरी देखील कर्ज भरण्यासाठी जबरदस्ती केली जात होती त्याविरुद्ध मनसेचे सरचिटणीस तथा सहकार सेनेचे अध्यक्ष माननीय दिलीप(बापू) धोत्रे यांनी महाराष्ट्रभर सर्वसामान्य जनतेला घेऊन प्रचंड मोठे मोर्चे काढले होते त्याची दखल घेऊन रिझर्व बँकेने बजाज फायनान्स कंपनीला २.५० कोटी दंड ठोठावला आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.