सोलापूर // प्रतिनिधी
महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कामगार सेना कार्यालय पद्मशाली चौक येथे विश्व कारमपुरी महाराज यांच्या हस्ते पूजन करून आदरांजली वाहण्यात आली.
महाराष्ट्र नगर सेनेच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे त्यांची धर्मपत्नी शिवसैनिकांची माऊली स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांना कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी महाराज यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली यावेळी कारमपुरी महाराजांनी माँ साहेबांना कामगार सेनेच्या कार्याला आम्हाला ऊर्जा मिळवून द्या अशी साद घातली यावेळेस सर्व पदाधिकारी बंधू-भगिनी माँ साहेब अमर हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अमर रहे अशा घोषणा दिल्या.
सदा प्रसंगी विष्णू कारमपुरी महाराज यांच्यासह दशरथ मंदार विठ्ठल कुर्याडकर प्रशांत जक्का पप्पू शेख गणेश म्हंता बालाजी भंडारी संध्याराणी कराडकर अनिता बटगिरी अर्चना चिलका शोभा पोला अंबुबाई पेंटा ललिता गणपा सावित्रा दुस्सा यांच्यासह विडी व यंत्रमाग कामगार उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.