गंगाखेड येथे भाजपा युवा मोर्चा ची आढावा बैठक संपन्न.





सोलापूर // प्रतिनिधी 

गंगाखेड येथे तालुका भारतीय जनता युवा मोर्चा आढावा बैठक घेण्यात आली.उपस्थित भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ सुभाषराव कदम. प्रदेश कार्यकारिणी सदस्य माजी नगराध्यक्ष रामप्रभूजी मुंडे.मा व्यकटराव तांदळे. युवा मोर्चा प्रभारी दत्ताभाऊ चेवले.जिल्हाध्यक्ष सुरेशरावजी भुमरे युवा मोर्चा, सर्व युवा मोर्चा पदअधिकारी उपस्थित होते .जिल्हापरिषद व पंचायत समिती गणा नुसार आढावा घेण्यात आला.भाजपा तालुका अध्यक्ष कृष्णाजी सोंळके. युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामेश्वरराव आळनुरे. शहर अध्यक्ष मोहनराव गित्ते.जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथराव आधळे.विलाषराव कच्छवे.संजयराव बेटकर. विजयराव ढमके.सरचिटणीस शिवाजीराव शेंळके.मुजाभाऊ भुबरे. अशोकराव गाडवे.कैलास हजारे.विठ्ठलराव जाधव. रामेश्वरराव निळे व भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget