सोलापूर // प्रतिनिधी
पत्रकार सुरक्षा समिती वतीने दिला जाणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा नियोजन बाबत पत्रकार सुरक्षा समिती मोहोळ तालुका वतीने बेगमपूर येथे बैठक घेण्यात आली होती बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष अमर पवार होते या बैठकीत पुरस्कार बाबत चर्चा करण्यात आली यावेळी धसका प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार ज्ञानेश्वर गवळी तालुका सचिव बंडू तोडकर तालुका उपाध्यक्ष, महादेव शेवाळे तालुका संघटक, सागर पवार खजिनदार, पिंटू कपडेकर, नवनाथ जाधव, संभाजी गोसावी सह अक्षय बबलाद जेष्ठ पत्रकार बाबा काशीद आण्णा धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.