पत्रकार सुरक्षा समिती पुरस्कार बाबत बैठक

 




सोलापूर // प्रतिनिधी 

दर वर्षाप्रमाणे  सामाजिक बांधिलकी च्या भावनेतून उतराई होण्यासाठी तसेच विविध क्षेत्रात  संघर्ष करून कर्तृत्वाला दिशा देत  यशाचा पाया रचून आपले नांव त्या क्षेत्रात  अंकित करणाऱ्या  लोकांना प्रेरणा मिळून आत्मविश्वासाने  कामगिरी करणाऱ्या तेजपुंज व्यक्ती चा सन्मान चिन्ह वं सन्मान पत्र  विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान केला जातो

या मध्ये  आदर्श पत्रकार, आदर्श संस्था, कृषीभूषण जीवन गौरव, आदर्श वकील, डॉक्टर, बचत गट  आदर्श शिक्षक/शिक्षिका, उत्कृष्ट निवेदक /निवेदिका, क्रीडापटू, युवा उद्योजक आदर्श कवी /लेखक या सह इतर पुरस्कार चा समावेश असतो या बाबत  पत्रकार सुरक्षा समिती वतीने सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेऊन चर्चा करण्यात आली

यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार  राज्य उपाध्यक्ष मल्लिनाथ जळकोटे मराठवाडा विभाग अध्यक्ष कलीम शेख मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष  यशवंत कुलकर्णी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद बायस सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष शब्बीर मणियार  सोलापूर शहर अध्यक्ष डॉ रवींद्र सोरटे उपाध्यक्ष बिपीन दिड्डी सचिव अभिषेक चिलका कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी संघटक धर्मणा गोरे

मोहोळ तालुका अध्यक्ष अमर पवार, उपाध्यक्ष बंडू तोडकर संघटक महादेव शेवाळे कार्याध्यक्ष डॉ पडसाळकर  सचिव ज्ञानेश्वर गवळी  शहाजी शिंदे  शुक्राचार्य शेंडेकर संतोष म्हेत्रे वैजिनाथ  बिराजदार, संगपा कांबळे अक्षय बबलाद  इम्तियाज अक्कलकोटकर  हरी भिसे, नागनाथ गणपा  सुनील गुमटे, डी डी पांढरे  सतीश गडकरी इत्यादी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget