फॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालयातील सचिन खरात या विद्यार्थ्याची मुंबई मेट्रो मध्ये स्टेशन कंट्रोलर पदी निवड झाल्याची माहिती ट्रैनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा संगनगौडार यांनी दिली आहे.सदर विद्यार्थी हा डिग्री इलेक्ट्रिकल विभागातून पास आऊट झाला होता.
निवड झालेल्या विद्यार्थ्याचे संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री. भाऊसाहेब रुपनर, कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांनी अभिनंदन केले. यावेळी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. आर. बी शेंडगे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, अकॅडमिक डीन प्रा. टी एन जगताप, ट्रैनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा संगनगौडार तसेच इलेक्ट्रिकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सी एच मल्लारेड्डी आदी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.