सोलापूर // प्रतिनिधी
महसूल खात्यामधील अभ्यासू व्यक्तिमत्व प्रशासकीय सेवेत सर्वसामान्य माणसाला न्याय हक्क मिळवून देऊन सर्वोतपरी मदत करणारे उत्तर सोलापूर तालुका तहसीलदार कार्यालयात नूतन नायब तहसीलदार म्हूणन रुजू झालेले श्री कवडे यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने तहसीलदार कार्यालय तालुका उत्तर सोलापूर येथे पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार शहर सचिव अभिषेक चिलका अक्षय बबलाद सतीश गडकरी वैजिनाथ बिराजदार हरी भिसे नंदकुमार कांबळे इस्माईल शेख विवेक खेत्री नवाज शेख संतोष शेलार रवी मनहळली इत्यादी पत्रकार उपस्थित होते

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.