पत्रकार सुरक्षा समिती मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष पदी यशवंत कुलकर्णी यांची नियुक्ती




सोलापूर // प्रतिनिधी

पत्रकारिता एक वसा चळवळ  विचार या हेतूने सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे दैनिक एकमत चे जेष्ठ पत्रकार यशवंत (भैया ) कुलकर्णी यांची पत्रकार सुरक्षा समिती मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून या निवडीने मराठवाडा विभागातील पत्रकारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे या निवडी बाबत प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना  प्रदेश संघटक राजेश मापारा  राज्य उपाध्यक्ष मल्लिनाथ जळकोटे  कोकण विभाग अध्यक्ष गौसखान पठाण  मराठवाडा विभाग अध्यक्ष कलीम शेख  उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष सचिन ताकमोघे  कार्याध्यक्ष किरण चौधरी  संघटक दिनेश सलगरे  रायगड जिल्हा अध्यक्ष  खलील सुर्वे  ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे सरचिटणीस प्रदीप रोकडे  सोलापूर जिल्हा अध्यक्ष रामचंद्र सरवदे  यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत

वाढदिवसाची भेट विसरू शकत नाही

आज यशवंत कुलकर्णी यांचा वाढदिवस असून याच दिवशी मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष पदी निवड झाली असून ही माझ्या वाढदिवसाची भेट असून मी कधीच विसरू शकत नाही असे नूतन कार्याध्यक्ष यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले असून पत्रकारांच्या प्रश्नावर आपण आक्रमक पणे काम करून पत्रकारांचे प्रश्न नक्कीच प्रशासन दरबारात मांडू अशी ग्वाही दिली आहे

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget