शेतकऱ्यांची आणि घरगुती वीज तोडणी त्वरित थांबवावी - दिलीप धोत्रे.





टेंभूर्णी पंढरपूर मार्गावर रास्ता रोको शेतकऱ्यांची आणि घरगुती वीज तोडणी त्वरित थांबवावी - दिलीप (बापू) धोत्रे

 
सोलापूर // प्रतिनिधी

करकंब येथे आज सकाळी 11  वाजता टेंभूर्णी-- पंढरपूर मार्गावर शेतकऱ्यांची आणि घरगुती वीज तोडणी त्वरित थांबवावी तोडलेली कनेक्शन ताबडतोब जोडावी ,,यासाठी आज करकब येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले,,,
यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष दीपक भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख, मनसे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार, भाजपा जिल्हा सरचिटणीस अजित जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष लक्ष्मणतात्या वंजारी,मारुती अंबुरे, संजय गायकवाड, अमोल शेळके, नंदू व्यवहारे ,सुभाष गूळमे,इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget