सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदाचा आज हनुमान कच्छवे साहेब यांनी घेतला पदभार



 

वृत्तसंस्था // प्रतिनिधी

परभणी तालुक्यातील दैठणा गावचे भुमिपुत्र  - हनुमान कच्छवे साहेब यांनी आज पिंपळदरी येथे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदाचा पदभार घेतल्या बद्दल त्यांचा आज दैठणा येथे सत्कार करून अभिनंदन करण्यात आले यावेळी मी विलास भाऊ कच्छवे जिल्हाउपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा परभणी जिल्हा ग्रामीण,चेअरमन एकनाथ कच्छवे,सरपंच प्रतिनिधी उदयसिंह कच्छवे,भगवान महाराज,बालाजी कच्छवे,बाबा कच्छवे,भगवान कच्छवे,गोविंद नाईक,विलास कच्छवे (महाराज) सदानंद कच्छवे,गणेश कच्छवे,पांडूरंग काळे,गजानन कच्छवे  हे उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget