आमदार मा श्री यशवंत(तात्या)माने साहेब यांनी केले शिरापुर उपसा सिंचन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या बंदिस्त पाईप लाईन कामाची पाहणी




सोलापूर // प्रतिनिधी 

माजी आमदार मा श्री राजनजी पाटील व जेष्ठ नेते जिल्हाध्यक्ष मा श्री बळीराम(काका)साठे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार मा श्री यशवंत(तात्या)माने साहेब यांनी सन २०२०- २०२१ मध्ये मोहोळ मतदारसंघातील शिरापुर उपसा सिंचन योजनेकरिता मंजूर केलेल्या ३० कोटी निधीतून नान्नज येथे शिरापुर उपसा सिंचन योजना चे उजवा कालवा किमी 10 मधील बंदिस्त पाईप लाईन वितरण प्रणालीचे कामाचे शुभारंभ शनिवार दि १३ रोजी आमदार मा श्री आमदार यशवंत(तात्या)माने साहेब व जेष्ठ नेते जिल्हाध्यक्ष मा श्री बळीराम(काका)साठे साहेब यांचे हस्ते संपन्न झाले यावेळी वडाळा वीतरिका क्र १चे व रानमसले वितरीक PDN च्या कामाची पाहणी केली.

     यावेळी आमदार मा श्री यशवंत(तात्या)माने साहेब यांना उजनी कालवा विभागाचे सहायक कार्यकारी अभियंता श्रीकृष्ण गुंजाळ यांनी कामाच्या प्रगतीबद्दल सविस्तर माहिती दिली.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget