आगामी महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीबाबत झाली चर्चा
सोलापूर // प्रतिनिधी
सोलापूर शहर - जिल्हा काँग्रेस सदस्यांची आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, गांधी भवन, तन्ना हाऊस, मैजेस्टिक आमदार निवासाच्या मागे, रिगल सिनेमाजवळ, कुलाबा, मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. नानासाहेब पटोळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीमध्ये आगामी महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, श्री. नसीम खान साहेब, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सोनल पटेल, हुसेन दलवाई साहेब, चारुशिला ठोकस, मोहन जोशी साहेब तसेच सोलापूर शहर व जिल्हयातील सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले, जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील, संजय हेमगड्डी, सुरेश हसापुरे, अशफाक बळोरगी, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, नगरसेवक चेतन नरोटे, बाबा मिस्त्री, विनोद भोसले, हाजी तौफीक हत्तुरे, नगरसेविका वैष्णवी करगुळे, फिरदोस पटेल, बाबा करगुळे, शिवा बाटलीवाला, गणेश डोंगरे, वाहिद बिजापुरे, सोलापूर शहर महिला काँग्रेस अध्यक्षा हेमा चिंचोळकर, नलीनी चंदेले, शौकत पठाण, भारत जाधव, देवाभाऊ गायकवाड़, राहुल वर्धा, विवेक कंन्ना, संजय गायकवाड़, युवराज जाधव, शाहु सलगर, यशवंत ढेपे, राजेन्द्र शिरकुल, प्रियंका डोंगरे, श्रद्धा हुल्लेनवरु, उपेंद्र ठाकर, लतीफ मल्लाबादकर, व सोलापूर शहर - जिल्हा काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.