पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आधिकृत भगिरथ भालके यांची उमेदवारी जाहीर झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी याचा दुजोरा दिला आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आदरणीय शरद पवार साहेब यांच्या आदेशानुसार पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भगीरथ भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात येत आहे व ते या पोटनिवडणुकीत नक्कीच विजय होतील असा विश्वास आम्हाला आहे असा संदेश जयंत पाटील यांनी ट्विट करून सांगितले आहे.
उद्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून भगीरथदादा भालके उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
तरी आता थेट भालके विरुद्ध आवताडे अशी लढत पाहायला मिळणार आहे


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.