स्व.नानांचे जे अर्धवट राहीलेले स्वप्न पुर्ण करणार:भगिरथ (दादा) भालके




पंढरपूर // प्रतिनिधी 

ज्याप्रमाणे नानांना आम्ही निवडून दिले अगदी त्याच प्रमाणे याही वेळी दादा आपणाला आम्ही निवडून देऊ असे भावनिक उदगार विचारविनिमय बैठक यावेळी नागरिकांनी दादांना केले

पंढरपुर मंगळवेढा पोटनिवडणूक जाहीर झाली असून भगिरथ(दादा) भालके यांच्या पंढरपुर शहरात ठिकठीकानी तेली समाज मठ व सोन्या मारूती चौक, दाळे गल्ली, कैकाडी महाराज मठा जवळ ,अनिल नगर ,काशीकापडे गल्ली भुयाच्या मारुती जवळ ,साठे नगर येथे कॉर्नर सभा घेण्यात आले होते 



यावेळी भगिरथ भालके बोलताना पुढे म्हणालेकी, स्व.भारतनाना भालके यांनी प्रत्येक समाज घटकातील नागरिकांना सोबत घेऊन कार्य केले आहे त्यांच्या आडचणींना धावून येते होते त्याच प्रमाणे मी ही अर्ध्या रात्रीत हाक द्या मी आपल्या साठी नक्कीच येईन नानांचे जे राहीलेले आधूरे स्वप्न आहे नक्कीच आपल्याला पुर्ण करायचे आहे अशी ग्वाही भगिरथ (दादा)भालके यांनी सभेत दिली.


यावेळी संदिप मांडवे, श्रीकांत शिंदे, मुन्ना मलपे,नागेशमामा गंगेकर,अनिल अभंगराव, मामासाहेब फलटणकर, राजू उराडे,काशीकापडी समाजाचे अध्यक्ष औदुंबर गंगेकर,महंमद उस्ताद, सुमित शिंदे,किरणराज घाडगे,संजय बाबा ननवरे,शंकर सुरवसे,अमित डोंबे,संतोष बंडगर, राजू उपळकर,दत्ता पिंगळे, संजय टमटम,सालार कमलीवाले,सुरज गंगेकर, विवेक गंगेकर,अजय गंगेकर आदि उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget