सोलापूर // प्रतिनिधी
माजी आमदार ॲड. धनाजीराव साठे यांच्या सुविद्य पत्नी मंदाकिनी धनाजीराव साठे (वय 72) यांचे आज मंगळवारी ( ता. 16 ) सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. सोलापूर जिल्ह्याचे पहिले सहकारमहर्षी गणपतराव साठे यांच्या स्नूषा तर काँग्रेसचे युवक नेते दादासाहेब साठे यांच्या त्या मातोश्री होत.
माजी आमदार धनाजीराव साठे यांचे सर्व सुखदुःखाच्या , यश अपयशाच्या काळात सौ साठेकाकी यांनी त्यांना मोलाची साथ दिली होती.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.