उद्योगपती मा.श्री.अभिजीत(आबासाहेब) पाटील यांच्या तर्फे विठ्ठल ढगे फ्रेंड्स ग्रुपला स्पोर्ट्स किट वाटप









पंढरपूर // प्रतिनिधी 

पंढरपूर तालुक्यातील तनाळी व तपकिरी शेटफळ गावातील पोलीस भर्ती व आर्मी भर्ती करणाऱ्या तरुणांना धाराशिव कारखान्याचे चेअरमन उद्योगपती मा.श्री.अभिजीत पाटील यांच्या तर्फे स्पोर्ट्स किटचे वाटप करण्यात आले,शेटफळ गावचे उपसरपंच मा.श्री.काशिलिंग चौगुले सर  व विठ्ठल ढगे यांनीही स्पोर्ट्स साहित्य दिले तसेच ज्ञानेश्वर शिंगाडे यांच्या कडून व्यायाम साठी ग्राउंड उपलब्ध करून देण्यात आले त्यामुळे त्यांचे सत्कार करण्यात आले

कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवर व्ही राज कम्युनिकेशनचे मालक विठ्ठल ढगे,त.शेटफळ गावचे सरपंच मा. श्री.महादेव मासाळ(इंजिनिअर),उपसरपंच काशिलिंग चौगुले (सर)तनाळी गावचे सरपंच डाॅ.विजयकुमार श्रीराम, उपसरपंच म्हाळाप्पा मासाळ,डाॅ.कुसुमडे(खर्डी)पै. अमोल लवटे, गणेश मोटे व सर्व पोलीस व आर्मी भर्ती करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget