पंढरपूर // प्रतिनिधी
आज पंढरपूर येथील पंचायत समिती कार्यालयामध्ये पांडुरंग परिवाराचे युवक नेते प्रणव दादा परिचारक यांनी आधार कार्ड सेवा केंद्राचा शुभारंभ केला.
पंढरपूर तालुक्यातील सर्व गोरगरीब व कष्टकरी जनतेची होणारी होळपट थांबवण्यासाठी आज पंढरपूर येथील पंचायत समितीत आधार कार्ड सेवा केंद्राचा शुभारंभ करण्यात आला या सर्व स्तुत्य उपक्रमाबद्दल पंढरपूर तालुक्यातील सर्व नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे या कार्यक्रमाप्रसंगी पंढरपूर पंचायत समितीच्या सभापती सौ अर्चनाताई व्हर गर,

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.