महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अजनसोंडच्या नूतन महिला सरपंचांचा यथोचित सन्मान




सोलापूर // प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला शहर उपाध्यक्ष पूजा लवंगकर यांच्या हस्ते अजनसोंड नूतन सरपंच सौ रूपालीताई हरिदास घाडगे यांचा महिला दिनानिमित्त मनसे कार्यालयात सत्कार करण्यात आला यावेळी आजनसेंड ग्रामपंचायत सदस्य वर्षा डुबल, सोनाली वायदंडे , फुलन पाटील, नंदा पाटील, रेखा कुलकर्णी, राणू गोसावी व तालुकाध्यक्ष शशिकांत आप्पा पाटील, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष प्रथमेश पवार, शहराध्यक्ष प्रतापसिंग भोसले, विभाग प्रमुख  पंढरपुर  शुभम काकडे

शाखा अध्यक्ष खेड भोसे तात्याराम पवार, तेजस गांजाळे, शाखा अध्यक्ष सुपली मारुती ऐवळे, अजनसोंड शाखा अध्यक्ष निलेश घाडगे उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget