पत्रकार सुरक्षा समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

 



सोलापूर // प्रतिनिधी 

आपल्या उल्लेखनीय कार्याने समाजात नवीन आदर्श व ठसा उमटवणाऱ्या व्यक्तिना पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो यंदा चे हे 4 थे वर्ष आहे पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार बाबत ची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना यांनी माहिती दिली आहे

आदर्श पत्रकार

शाहेबाज शेख, आयाज शेख, सचिन निकम, अक्षय बबलाद, गुरुप्रसाद कुलकर्णी, मंदार मंगसूलकर, सागर गरड, गणेश गांडुळे, संभाजी गोसावी, राजाभाऊ शिंदे, विजयकुमार उघडे, हरी भिसे, सचिन भुसे, राजू बंडगर, अनिरुद्ध बडवे, अभय जोशी, बाहुबली जैन, जाकीर नदाफ, यशवंत कुंभार, दिनेश खंडेलवाल, विश्वास पाटील, प्रशान्त मालवदे, वैजिनाथ बिराजदार आन्सर तांबोळी विजय कांबळे 

आदर्श शिक्षक

किसन सरवदे, विठ्ठल पाटील नितीन बाभळे

आदर्श समाजसेवक

अनिल रोचकरी, संजय ननवरे,दीपक पवार, अशोक माने सुधाकर भगत 

आदर्श कृषिभूषण

यशवंत कुलकर्णी, बालाजी लोहकरे

आदर्श डॉक्टर

डॉ सुरेंद्र काणे, डॉ भीमण्णा वालीकर,

युवा उदयोजक

औदुंबर गडदे, अभिजीत पाटील

आदर्श ग्रामविकास अधिकारी

हरीश अण्णा पवार

आदर्श वकील

ऍड आजमोद्दीन शेख

आदर्श साहित्यिक

रेव्ह सतीश गडकरी

जीवनगौरव

प्रा बी पी रोंगे सर

लवकरच पंढरपूर या ठिकाणी वरील व्यक्तीना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीच्या बैठकीत राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना यांनी दिली आहे

या बैठकीला प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा अध्यक्ष रामचंद्र सरवदे कार्याध्यक्ष शब्बीर मणियार सोलापूर शहर अध्यक्ष डॉ रवींद्र सोरटे उपाध्यक्ष बिपीन दिड्डी अप्पाशा म्हेत्रे अक्षय बबलाद कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी, हरी भिसे, इम्तियाज अक्कलकोटकर, सिद्राम येलदी इस्माईल शेख, कृष्णा गुट्टल मुस्ताक कारभारी, संगपा कांबळे, सतीश गडकरी बाबा काशीद, वैजिनाथ बिराजदार, अभिषेक चिलका, विवेक खेत्री संतोष खलाटे, शेंडेकर ज्ञानेश्वर गवळी, नागनाथ गणपा अशोक माचन गिरीश गोसकी रोहित घोडके विश्वास पाटील अरुण सिदगीड्डी भास्कर अल्ली व्यंकटेश नराल नारायण म्हंता डी डी पांढरे आकाश पुजारी इत्यादी पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget