सौ शैलाताई गोडसे यांना जनहित शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा




सोलापूर // प्रतिनिधी 

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या माजी‌ महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे या अपक्ष निवडणूक लढवत आहेत. सोमवारी महाराष्ट जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर भैय्या देशमुख यांनी पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले. 

सोमवारी पञकार परिषद घेवुन प्रभाकर देशमुख यांनी हा निर्णय जाहीर केला. या निवडणुकीत भाजप व राष्टवादीचे दोन्ही उमेदवार साखर सम्राट आहेत. दोघांच्या साखर कारखानदारांनी शेतक-यांना ऊस बीले अद्याप दिली नाहीत. माञ शैला गोडसे या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटणेसाठी प्रयत्न करीत आहेत. एक महिला असतानाही त्या नागरिकांचे प्रश्न सुटणेसाठी प्रयत्न करीत असल्यामुळे पाठिंबा देत असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget