भगीरथ (दादा) भालके यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी आज जयंत पाटील साहेब यांचा दौरा




सोलापूर // प्रतिनिधी

मंगळवेढा येथे महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार श्री. भगीरथ(दादा)भारत भालके यांच्या प्रचाराच्या नियोजनची बैठक मा.संजय मामा शिंदे,आ. करमाळा आणि मा. दिपक आबा साळुंखे पाटील, उपाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी चे उमेदवार भगीरथ(दादा)भारत भालके हे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.सदर बैठकीस महाविकास आघाडी चे मंगळवेढा शहर व तालुक्यातील नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये प्रचार नियोजनाबाबत चर्चा झाली.दि. 3/4/2021 रोजी मा. ना.जयंत पाटील साहेब, मंत्री जलसंपदा तथा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथे दुपारी 1.00 वाजता आणि दुपारी 3.00 वाजता मंगळवेढाग्रामीण व सायंकाळी 5.00 मंगळवेढा शहर प्रभाग वाईज ठिकाण श्रीराम मंगल कार्यालय,मंगळवेढा येथे प्रचार नियोजन बाबत गटवाईज आणि प्रभाग वाईज प्रमुख पदाधिकारी यांची बैठक होणार आहे.दि.4/4/2021 रोजी राजंणी ता. पंढरपूर येथे सकाळी 10.10 वाजून महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार भगीरथ(दादा)भारत भालके यांच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. या प्रचार शुभारंभ कार्यक्रमास महाविकास आघाडी चे नेते जिल्हाध्यक्ष,तालुका अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.तरी आपण सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन मंगळवेढा तालुका    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भारत बेदरे यांनी केले आहे.सदर बैठकीस आभार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष मुझमील काझी यांनी मानले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget