कोल्हापूर जिल्ह्याचे नेते बबनराव महाडिक यांचे दुःखद निधन.


पंढरपूर तालुक्यातील बागायतदार पवन भैय्या महाडीक यांचे वडील कै.बबन दादा महाडिक यांचे आज कोल्हापूर येथे अष्टर हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असताना अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. हे गेल्या तीन ते चार दिवसापासून आजारी असल्याचे समजते कोल्हापूर व पंढरपूर तालुक्यांमध्ये राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे योगदान होते त्याचबरोबर पंढरपुर तालुक्यातील आंबे चिंचोली येथे त्यांचे निवासस्थान होते. त्यांचे कोल्हापूर येथील अष्टर हॉस्पिटल येथे दुःखद निधन झाले आहे. ते मा खा. धनंजय महाडिक यांचे चुलत बंधू होते. त्यांचे मृत्यूसमयी वय वर्ष अंदाजे 62 इतके होते

त्यांच्या दुःखद निधनाची बातमी समजताच संपूर्ण पंढरपूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget