मोहोळच्या डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर मधील रुग्णाशी आमदार मा श्री यशवंत(तात्या)माने यांनी साधला संवाद.




मोहोळ येथे नव्याने सुरू केलेल्या डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटरला शनिवार(दि८)रोजी आमदार मा श्री यशवंत(तात्या)माने साहेब व पंचायत समिती सदस्य मा श्री अजिंक्यराणा पाटील साहेब यांनी भेट देवून कोरोना रुग्णाशी विचारपूस केल. शिवाय डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांच्याशी चर्चा करून आढावा घेऊन अडचणी जाणून घेतल्या.       


यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश भाऊ चवरे,तहसीलदार जीवन बनसोडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ पाथरुडकर,ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ गायकवाड,डॉ गवाड,उप नगराध्यक्ष बापू डोके,नगरसेवक संतोष सुरवसे,आण्णा फडतरे,जयवंत गुंड,बंडू देसाई सह इतर उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget