महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांना पितृशोक!




सोलापूर // प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांचे वडील काशिनाथ धोत्रे वय ७५ वर्षे यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. ते काही दिवसापासून आजारी होते.

 त्यांचे मूळ गाव असलेल्या मोहोळ तालुक्यातील नरखेड येथे आज सायंकाळी ७ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget