आ. प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून "मदतीचा एक घास" मोफत जेवण वाटप कॉंग्रेस शहर अध्यक्ष प्रकाश वाले व कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांच्या हस्ते करण्यात आले.




सोलापूर // प्रतिनिधी 

आ. प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून "मदतीचा एक घास" मोफत जेवण वाटप सुरू असून आज 10 वा दिवस असून गरजु नागरिकांना शहरातील विविध ठिकाणी व घरपोच असे 2500 नागरिकांना मोफत जेवण वाटप सुरू असून लॉक डाऊन संपेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे. आज रोजी सुनील नगर, वडार गल्ली बुधवार पेठ, गांधी नगर अक्कलकोट रोड, जुना घरकुल भारत नगर येथे कॉंग्रेस शहर अध्यक्ष प्रकाश वाले व कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांच्या हस्ते मोफत जेवण वाटप करण्यात आले. यावेळी परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, श्रीकांत कोंडा, संजय गायकवाड, सुशील बंदपट्टे, लक्ष्मीकांत साका, लक्ष्मीकांत वन्नम, बिपीन वग्गु यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget